मंडळी ह्यावर्षीच्या मार्च पासून ऑगस्ट पर्यंत, गेली सहा महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुठेच बाहेर फिरायला जाता येत नसल्याची खंत मनात होती. मुलीच्या शाळेची दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टीसुद्धा कधी नव्हे ती घरी बसूनच काढली आणि आता शाळा सुरू होण्याची वेळ दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. अशा काहीशा मरगळलेल्या परिस्थितीत अबुधाबीजवळच्या वाळवंटातील oasis ला भेट देण्याचा योग जुळूनContinue reading “वाळवंटातील oasis एक अविस्मरणीय अनुभव”